तंत्रज्ञान आणि झिरो बॅलन्स खात्यांमुळे गरिबांना बँकिंग सेवा सुलभ व्हायला हव्या होत्या. मात्र, बंगालामेडूतील इरुलांसाठी बँकेची कामं अधिक गुंतागुंतीची, गोंधळात टाकणारी आणि त्रासदायक झाली आहेत
स्मिता तुमलुरू बंगलुरुस्थित बोधपट छायाचित्रकार आहे. ती करत असलेलं ग्रामीण जीवनाचं वार्तांकन तमिळ नाडूतील विकास प्रकल्पांवर आधी केलेल्या कामावर आधारित आहे.
Translator
Kaushal Kaloo
कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.