तामिळनाडूमधल्या विरुधुनगरची देवी कनकराज इतर अनेक अरुंथथियार स्त्रियांप्रमाणेच शिवकाशीतल्या फटाक्याच्या कारखान्यात काम करते. टाळेबंदीत उत्पन्न थांबलंय, रेशन संपलंय, कर्ज वाढत चाललंय...घरात दारूडा नवरा आहेच
एस. सेन्थलीर चेन्नईस्थित मुक्त पत्रकार असून पारीची २०२० सालाची फेलो आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन सेटलमेंट्ससोबत ती सल्लागार आहे.
See more stories
Translator
Vaishali Rode
वैशाली रोडे मुक्त पत्रकार आणि लेखक असून तिने मराठी वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली आहे. तिने शब्दांकन केलेल्या ‘मी हिजडा मी लक्ष्मी’ या आत्मकथेचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.