अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्याच्या तरतुदी शिथिल करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध २ एप्रिल रोजी मुंबईत देखील निदर्शनं करण्यात आली. एका आंदोलकाच्या म्हणण्याप्रमाणेः ‘संविधान कुठेही कमी पडत नाहीये, कमी पडतंय ते त्याचं रक्षण करणारं सरकार’
पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.