hanging-by-a-thread-karadagas-jali-maker-mr

Belagavi, Karnataka

Sep 25, 2023

धनगरी आयुष्याचा गुंता आणि गाठी

चारणीला जाताना खांद्याला लटकवलेली ‘जाळी’ विणण्यासाठी तीनपदरी ३०० फूट दोरा आणि ६० तासांची मेहनत लागते. सुबक एकसारख्या गाठी घालत जाळी विणण्याचं कौशल्य आता कर्नाटकातल्या सिद्दू गावडेंसारख्या मोजक्याच धनगरांकडे आहे

Editor

PARI Team

Photo Editor

Binaifer Bharucha

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Sanket Jain

संकेत जैन हे कोल्हापूर स्थित ग्रामीण पत्रकार आणि ‘पारी’चे स्वयंसेवक आहेत.

Editor

PARI Team

Photo Editor

Binaifer Bharucha

बिनेफर भरुचा पारीच्या छायाचित्र संपादक म्हणून काम करतात. मुंबईस्थित मुक्त छायाचित्रकार असून, त्या आर्ट ऑक्सिजन या संस्थेसह काम करतात जी, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचं काम करते.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.