मुंबईच्या दहिसरमधल्या गल्लीबोळांमध्ये इरफान शेख आणि त्याच्या बिरादरीच्या अनेकांनी पिढ्यान् पिढ्या चालत आलेली ढोलक बनवण्याची कला अजूनही जतन केली आहे. इरफान आणि त्याची ही कला टिपणारी ही फिल्म नक्की पहा
प्रतिष्ठा पांड्या पारीमध्ये वरिष्ठ संपादक असून त्या पारीवरील सर्जक लेखन विभागाचं काम पाहतात. त्या पारीभाषासोबत गुजराती भाषेत अनुवाद आणि संपादनाचं कामही करतात. त्या गुजराती आणि इंग्रजी कवयीत्री असून त्यांचं बरंच साहित्य प्रकाशित झालं आहे.
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.