फक्त ‘पगडी लंगर’ नाही, शिवणकाम करणारे, चार्जिंग पॉइंट आणि आरसे लटकवलेले ट्रक, फुकट धुलाई केंद्र, मसाज, फाटक्या बूट-चपलांची दुरुस्ती - सिंघु सीमेवर शेतकरी नसणारेही अनेक जण आलेत आणि अशा सगळ्या सेवा करून ते त्यांचा पाठिंबा आणि एकजूट व्यक्त करतायत
Joydip Mitra is a freelance photographer based in Kolkata, who documents people, fairs and festivals across India. His work has been published in various magazines, including ‘Jetwings’, ‘Outlook Traveller’, and ‘India Today Travel Plus’.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.