पश्चिम बंगाल मधील चाचनपूर गावात एका संताली शेतकरी कुटुंबात वाढलेल्या पदवीधर रेबा मुर्मू यांनी एक पर्यायी शाळा सुरू करण्यासाठी आपल्या जमिनीचा काही हिस्सा भाड्याने दिला. कारण, त्यांच्या मते चांगलं शिक्षण आदिवासींना पुढे जाण्यात मदत करेल
Joydip Mitra is a freelance photographer based in Kolkata, who documents people, fairs and festivals across India. His work has been published in various magazines, including ‘Jetwings’, ‘Outlook Traveller’, and ‘India Today Travel Plus’.
See more stories
Translator
Kaushal Kaloo
कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.