या-आईचं-हास्य-तुम्ही-टाळेबंद-नाही-करू-शकणार

Sep 29, 2020

या आईचं हास्य तुम्ही टाळेबंद नाही करू शकणार

महाराष्ट्रातल्‍या मुंबई-नाशिक महामार्गावरून ठामपणे चालत जाणार्‍या स्‍थलांतरित मजुरांच्‍या मोठमोठ्या रांगांमध्ये चेहर्‍यावर हास्‍य असणार्‍या या मातेच्‍या छायाचित्राने एका चित्रकाराच्‍या कल्‍पनाशक्‍तीला चालना मिळाली

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Labani Jangi

मूळची पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यातली लाबोनी जांगी कोलकात्याच्या सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेसमध्ये बंगाली श्रमिकांचे स्थलांतर या विषयात पीएचडीचे शिक्षण घेत आहे. ती स्वयंभू चित्रकार असून तिला प्रवासाची आवड आहे.

Translator

Vaishali Rode

वैशाली रोडे मुक्त पत्रकार आणि लेखक असून तिने मराठी वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली आहे. तिने शब्दांकन केलेल्या ‘मी हिजडा मी लक्ष्मी’ या आत्मकथेचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.