पंजाबच्या-शेतमजूर-आम्ही-तर-लोकांना-किड्यागत-वाटतो

West Delhi, National Capital Territory of Delhi

Jan 23, 2021

पंजाबच्या शेतमजूरः ‘आम्ही तर लोकांना किड्यागत वाटतो’

पश्चिम दिल्लीच्या टिक्री इथल्या आंदोलन स्थळी आलेल्या ७० वर्षांच्या तारावंती कौर यांच्याप्रमाणेच जमलेल्या अनेक दलित शेतमजुरांना असं वाटतंय की या नव्या कायद्यांमुळे ते आणखी गरिबीत ढकलले जातील

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Sanskriti Talwar

संस्कृती तलवार नवी दिल्ली स्थित मुक्त पत्रकार आहे. ती लिंगभावाच्या मुद्द्यांवर वार्तांकन करते.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.