गेला महिनाभर दिल्लीच्या वेशीवर ठाण मांडून बसलेल्या शेतकरी व त्यांच्या समर्थकांच्या आंदोलनाने अनेक चित्तवेधी कविता आणि गीतांना जन्म दिलाय. पण हे गाणं मात्र गेल्या अनेक वर्षांतल्या उत्तमोत्तम विद्रोही गीतांपैकी एक आहे हे नक्की
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.