पंजाबच्या आपल्या गावाहून सरबजीत कौर त्यांचा ट्रॅक्टर चालवत ४०० किलोमीटरचं अंतर पार करून सिंघु सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलन स्थळी येऊन पोचल्या आणि आता २६ जानेवारीला होणाऱ्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये त्या सहभागी होणार आहेत
Snigdha Sony is an intern with PARI Education, and studying for a Bachelors degree in journalism at the University of Delhi.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.