टाळेबंदीत-रुतलेलं-कुंभाराचं-चाक

West Delhi, National Capital Territory of Delhi

Oct 17, 2020

टाळेबंदीत रुतलेलं कुंभाराचं चाक

येत्या आठवड्यात गणपती येणार, त्यानंतर दुर्गापूजा आणि मग दिवाळी. दिल्लीच्या उत्तमनगरमधल्या कुंभारांसाठी हा कामाचा आणि कमाईचा काळ. सध्या मात्र त्यांच्या आणि कच्छ व पश्चिम बंगालच्या कुंभारांपुढे रोडावलेली विक्री सोडून काही नाही

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Srishti Verma

सृष्टी वर्मा नवी दिल्ली स्थित हस्तकलाकार आणि संशोधक आहेत. त्या सामाजिक संस्थांसोबत काम करतात तसंच भौतिक संस्कृती, सामाजिक अभिकल्प आणि शाश्वतता, व ग्रामीण हस्तकला आणि उपजीविकांचं दस्तावेजीकरण करतात.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.