झारखंड आणि इतर काही राज्यातले स्थलांतरित कामगार कोविड-१९ची दुसरी लाट ओसरू लागल्यावर लडाखला आले. आज अत्यंत खडतर परिस्थितीत, १०,००० फूट उंचीवर ते रस्ते बांधायचं काम करतायत
रितायन मुखर्जी कोलकाता-स्थित हौशी छायाचित्रकार आणि २०१६ चे पारी फेलो आहेत. तिबेटी पठारावरील भटक्या गुराखी समुदायांच्या आयुष्याचे दस्ताऐवजीकरण करण्याच्या दीर्घकालीन प्रकल्पावर ते काम करत आहेत.
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.