किती तरी दशकं उलटली, नवरा आणि मुलगा वारल्यानंतर जिगर देद एकट्याच त्यांच्या झोपडीत आणि श्रीनगरच्या दल सरोवरतल्या आपल्या आठवणींनी भरलेल्या हाउसबोटमध्ये राहतायत. पण या दोन लॉकडाउनमधल्या अपेष्टांमुळे त्यांचं अवसान आता संपत चाललंय
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.