जेव्हा पगार मिळेनासा झाला आणि जवळचं अन्नधान्य संपलं तेव्हा वारणसीच्या खानावळींमध्ये काम करणारे बिहारच्या गयेचे कामगार हळू हळू घराच्या वाटेने निघाले – पण याच जिल्ह्यातले इतर जण मात्र दूर तमिळ नाडूमध्ये अडकून पडले आहेत
Rituparna Palit is a student at the Asian College of Journalism, Chennai.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.