कृषी-लढ्यात-स्त्रियाः-आम्ही-नव्याने-इतिहास-रचतोय

Sonipat, Haryana

Jan 21, 2021

कृषी लढ्यात स्त्रियाः ‘आम्ही नव्याने इतिहास रचतोय’

भारतात बाया शेतीचा कणा आहेत आणि अनेक जणी – शेतकरी, बिगर शेतकरी, तरुण-वृद्ध, जाती-वर्गांच्या भिंती लांघून दिल्लीच्या भोवताली शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये निर्धाराने उभ्या आहेत

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Shraddha Agarwal

श्रद्धा अग्रवाल 'पीपल्स आर्काइव ऑफ़ रूरल इंडिया (पारी)' के लिए बतौर रिपोर्टर और कॉन्टेंट एडिटर काम करती हैं.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.