कारगिलच्या-सुरू-खोऱ्यातला-मुहर्रम

Kargil district, Jammu and Kashmir

Aug 08, 2022

कारगिलच्या सुरू खोऱ्यातला मुहर्रम

लडाखच्या कारगिल जिल्ह्यातल्या ताइ सुरु गावात मुहर्रमनिमित्त अनेक दिवस वेगवेगळे विधी केले जातात. लहानग्यांसाठी, खास करून मुलींसाठी ही आपल्या मैत्रिणींनी भेटण्याची, त्यांच्याबरोबर तासंतास एकत्र घालवण्याची संधी असते

Photo Editor

Binaifer Bharucha

Photos and Text

Shubhra Dixit

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Photos and Text

Shubhra Dixit

Shubhra Dixit is an independent journalist, photographer and filmmaker.

Photo Editor

Binaifer Bharucha

बिनेफर भरुचा पारीच्या छायाचित्र संपादक म्हणून काम करतात. मुंबईस्थित मुक्त छायाचित्रकार असून, त्या आर्ट ऑक्सिजन या संस्थेसह काम करतात जी, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचं काम करते.

Author

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.