मराठवाड्यातल्या कापूस उत्पादकांसाठी लागवडीचा खर्च – बियाणं, खतं, वीज, पाणी - वाढतच चाललाय, पण शासनाचा पाठिंबा नाही त्यामुळे नफा मात्र अगदीच तोकडा आहे, म्हणूनच की काय अनेकांनी आता हे ‘नगदी’ पीक घ्यायचंच बंद केलंय
पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.