making-room-for-children-mr

Surguja, Chhattisgarh

Nov 14, 2025

लैका घरांच्या छायेत लेकरं

आता काहीशा निर्धास्त झाल्यात उत्तर आणि मध्य छत्तीसगडमधल्या कामकरी बायका! याचं कारण ठरलीयेत ती इथली लैका घरं. आपल्या पोटच्या लेकरांना या पाळणाघरांमध्ये ठेवून आता महिला निश्चिंत मनाने कामावर जाऊ शकतात. बायकांच्या दैनंदिन आयुष्यावर आणि त्यांच्या लेकरांच्या आरोग्यावर याचा लक्षणीय परिणाम होत असल्याचं दिसून आलंय. त्याचंच हे चित्रण; २०२५ सालच्या बालदिनाच्या निमित्ताने!

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Purusottam Thakur

पुरुषोत्तम ठाकूर २०१५ सालासाठीचे पारी फेलो असून ते पत्रकार आणि बोधपटकर्ते आहेत. सध्या ते अझीम प्रेमजी फौडेशनसोबत काम करत असून सामाजिक बदलांच्या कहाण्या लिहीत आहेत.

Editor

Sarbajaya Bhattacharya

सर्वजया भट्टाचार्य या पारी येथे वरिष्ठ संपादक आहेत. पारी एज्युकेशनचा भाग म्हणून त्या इंटर्न आणि विद्यार्थी स्वयंसेवकांसोबत जवळून काम करतात. सर्वजया एक अनुभवी बंगाली अनुवादक आहेत. कोलकाता येथे राहणाऱ्या सर्वजयाला शहरांच्या इतिहास आणि प्रवास साहित्य याची आवड आहे.

Editor

Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

Photo Editor

Binaifer Bharucha

बिनेफर भरुचा पारीच्या छायाचित्र संपादक म्हणून काम करतात. मुंबईस्थित मुक्त छायाचित्रकार असून, त्या आर्ट ऑक्सिजन या संस्थेसह काम करतात जी, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचं काम करते.

Translator

Amruta Walimbe

अमृता वाळिंबे स्वतंत्र पत्रकार, अनुवादक आणि प्रशिक्षित मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे.