गेल्या वर्षी विदर्भातल्या कपाशीच्या क्षेत्राला, खासकरून यवतमाळला कसला फटका बसला? हजाराहून जास्त शेतकरी आणि शेतमजूर गंभीर परिस्थितीत दवाखान्यात का दाखल होते? काहीही करून त्यांचं पीक वाचवण्याच्या धडपडीत कीटकनाशकं फवारून इतके सगळे जण कसे काय मरण पावले?
जयदीप हर्डीकर नागपूर स्थित पत्रकार आणि लेखक आहेत. तसंच ते पारीच्या गाभा गटाचे सदस्य आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.