१५.९ टक्के दराच्या ' ट्रॅकटर' च्या कर्जाने औरंगाबादचे ‘हिराबाई सारखे शेतकरी ऋणात अडकले; पण त्याचवेळेस मर्सिडीज बेंझ च्या कर्जाचा व्याजदर मात्र ७ टक्केच होता, आणि तरीही या दोन्ही वाहनांची विक्री हे ग्रामीण विकासाचे चिन्ह समजले गेले
पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.
Translator
Pallavi Malshe
पल्लवी मालशे हिने अमरावतीहून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे आणि सध्या ती 'दिशा' या गुन्हा-पिडीतांना सेवा पुरवणाऱ्या स्वयंसेवी संस्थेसोबत काम करते. तिला गुन्ह्याचे पिडीतावर होणारे मानसिक परिणाम आणि त्यावरील उपाय जाणून घेण्यात रस आहे.