नायकपोड-आदिवासी-केवळ-निवडणुकांपुरते

West Godavari, Andhra Pradesh

Nov 16, 2017

नायकपोड : आदिवासी केवळ निवडणुकांपुरते

आंध्र प्रदेश शासनाने पश्चिम गोदावरी आणि कृष्णा जिल्ह्यांतील नायकपोड जमातीला अनुसूचित जमाती प्रमाणपत्र देण्यास नकार दिला असल्याने त्यांना शिक्षण, कल्याणकारी योजना आणि राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यात प्रचंड बाधा निर्माण होत आहेत.

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Rahul Maganti

राहुल मगंती आंध्र प्रदेशातील विजयवाड्याचे स्वतंत्र पत्रकार आहेत.

Translator

Kaushal Kaloo

कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.