ते-म्हणतात-मी-माझ्या-आईपेक्षाही-कमनशिबी-आहे

Banswara, Rajasthan

Aug 08, 2019

‘ते म्हणतात मी माझ्या आईपेक्षाही कमनशिबी आहे’

लिंगभावाच्या निकषावर पिछाडीवर असणाऱ्या राजस्थानातल्या बांसवारा जिल्ह्यात मुलग्याच्या हव्यासापोटी बायांना अनेक बाळंतपणं सहन करावी लागतात. मात्र, आता या विचारांना थोडं फार आव्हान मिळू लागलं आहे

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Puja Awasthi

पूजा अवस्थी छापील आणि ऑनलाइन माध्यमातली मुक्त पत्रकार आणि लखनौस्थित छायाचित्रकार आहे. योग, भटकंती आणि हाताने बनवलेल्या सगळ्या गोष्टी या तिच्या आवडी आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.