गंगप्पा-अखेरचा-राम-राम

Anantapur, Andhra Pradesh

Dec 17, 2018

गंगप्पा, अखेरचा राम राम

रानातलं काम होईना गेल्यावर गंगप्पांनी महात्मा गांधींचं रूप घेऊन अनंतपूरमध्ये पैसे मागायला सुरुवात केली. त्यांची गोष्ट पारीवर मे २०१७ मध्ये प्रसिद्ध झाली होती. दोन दिवसांपूर्वी एका गाडीने त्यांना उडवलं

Author

Rahul M.

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Rahul M.

राहुल एम आंध्र प्रदेशच्या अनंतपूरचे स्वतंत्र पत्रकार आहेत आणि २०१७ चे पारी फेलो आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.