'आमच्यापाशी आहेत टेकड्या नि वनं आणि आम्ही इथे राहतो'
या चित्रबंधातून, लोक्केरे खेड्यातील नागी शिवा बंडीपूर राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेवर वसलेलं तिचं जग आणि तिचे प्रश्न मांडते. बंडीपूरहून लिहिलेल्या सहा निबंधांच्या मालिकेतील हा दुसरा निबंध ‘पारी’ साठी
Nagi Shiva lives in Lokkere village, located on the fringes of Bandipur National Park, one of Indiaâs premier tiger reserves. She earns a living as a domestic worker.
See more stories
Translator
Chhaya Deo
छाया देव या शिक्षणक्षेत्रातील बाजारीकरणाच्या विरोधात व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या हक्कासाठी काम करणाऱ्या शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच या संघटनेच्या नाशिकस्थित कार्यकर्त्या आहेत. त्या स्फुट लेखन व भाषांतराचे कामही करतात.