राज्यात असलेल्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी लुधियानामध्ये 'काले पानी दा मोर्चा' घेऊन हजारो लोक घराबाहेर पडले आणि त्यांनी एके काळी पिण्यायोग्य आणि सिंचनासाठी पाण्याचा मुख्य स्रोत असणाऱ्या सतलज नदीला येऊन मिळणाऱ्या बुड्डा नाल्यात होणाऱ्या सततच्या प्रदूषणाकडे सर्वांचेच लक्ष वेधले
अर्शदीप अर्शी चंदिगड स्थित मुक्त पत्रकार आणि अनुवादक असून तिने न्यूज १८ पंजाब आणि हिंदुस्तान टाइम्ससोबत काम केलं आहे. पतियाळाच्या पंजाबी युनिवर्सिटीमधून अर्शदीपने इंग्रजी विषयात एम फिल केले आहे.
Editor
Priti David
प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.
Translator
Jayesh Joshi
पुणे स्थित जयेश जोशी सर्जनशील कवी आणि भाषाप्रेमी असून हिंदी व मराठी भाषांमध्ये लेखन व अनुवाद करतात. ते एन-रीच फाउंडेशन संस्थेमध्ये संचालक, लर्निंग होम शाळेत सह- संचालक तसंच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेसर आंतरराष्ट्रीय संस्था वर्ल्ड फोरम फाउंडेशनचे सक्रिय सदस्य आहेत.