बबन महातोचा डुली तयार करण्यात हातखंडा आहे - डुली म्हणजे पश्चिम बंगालमध्ये भात साठवण्यासाठी वापरली जाणारी बांबूची एक मोठी टोपली. हाताने माप घेऊन आणि पारंपरिक वजन करून कापणीनंतर भात साठवण्यासाठी उंच आणि रुंद टोपल्या बनवण्याच्या कामाचं ते वर्णन करत होते. गेल्या शंभर वर्षांपासून त्यांच्यासारखे अनेक कारागीर बांबूच्या टोपल्या बनवण्यासाठी बिहारमधून शेजारच्या राज्यांमध्ये स्थलांतर करताना दिसतात
Shreya Kanoi is a design researcher working at the intersection of crafts and livelihood. She is a 2023 PARI-MMF fellow.
See more stories
Photographs
Gagan Narhe
Gagan Narhe is a professor of communication design. He has served as a visual journalist for BBC South Asia.
See more stories
Photographs
Shreya Kanoi
Shreya Kanoi is a design researcher working at the intersection of crafts and livelihood. She is a 2023 PARI-MMF fellow.
See more stories
Editor
Priti David
प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.
See more stories
Translator
Ashwini Patil
अश्विनी पाटील नाशिक स्थित पत्रकार आणि आशय लेखिका आहेl. त्यांना महिला आरोग्य, विकास, प्रसार माध्यम आणि अर्थ या विषयांची आवड आहे.