१ मे. आंतरराष्ट्रीय कामगार दिवस. भारतात श्रमिकांची आता काय अवस्था आहे हे दाखवणारे चार अहवाल आम्ही सादर करत आहोत. या अहवालांमधून श्रमिकांना भेडसावत असलेली विषमता आणि त्यातही त्यांची एकजूट यावर भर देण्यात आला आहे
The PARI Library team of Dipanjali Singh, Swadesha Sharma and Siddhita Sonavane curate documents relevant to PARI's mandate of creating a people's resource archive of everyday lives.
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.