१०४-किलोमीटर-अथक-पायपीट

Palghar, Maharashtra

May 07, 2020

१०४ किलोमीटर अथक पायपीट

ठाणे आणि पालघरमधील वीटभट्ट्यांवर काम करणाऱ्या आदिवासी शेतमजुरांना कोव्हिड-१९ च्या टाळेबंदीनंतर अगदी थोडी कमाई हाती घेऊन घरी परतावं लागलं आहे, आता पावसाळा सुरू होईपर्यंत याच्यावरच त्यांना भागवावं लागणार आहे

Author

Jyoti

Translator

Jyoti

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Jyoti

ज्योती शिनोळी मुंबई स्थित पत्रकार आहे आणि पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडियाची मजकूर समन्वयक आहे. तिने याआधी ‘मी मराठी’ आणि ‘महाराष्ट्र १’ सारख्या वार्तावाहिन्यांसाठी काम केलं आहे.

Translator

Jyoti

ज्योती शिनोळी मुंबई स्थित पत्रकार आहे आणि पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडियाची मजकूर समन्वयक आहे. तिने याआधी ‘मी मराठी’ आणि ‘महाराष्ट्र १’ सारख्या वार्तावाहिन्यांसाठी काम केलं आहे.