ही-चित्रं-काढावी-तर-वारल्यांनीच

Palghar, Maharashtra

May 04, 2019

‘ही चित्रं काढावी तर वारल्यांनीच’

ज्येष्ठ वारली चित्रकार जिव्या सोमा मशे, गेल्या वर्षी हे जग सोडून गेले. त्यांनीच या कलेला प्रसिद्धी आणि दाद मिळवून दिली. २०१५ साली चित्रित केलेल्या या चित्रफितीत ते आणि त्यांचा मुलगा सदाशिव त्यांच्या पारंपारिक कलेबद्दल आणि बदलत्या काळाबद्दल बोलतायत

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Namrata Bhingarde & the PARI Team

नम्रता भिंगार्डे मुंबई स्थित प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकार आहे. महाराष्ट्राच्या दुष्काळी भागांमध्ये जलसंधारणाचं काम करणाऱ्या पानी फौंडेशनमध्ये ती सोशल मीडिया व्यवस्थापक आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.