महाराष्ट्रातील हे गाव पहिल्या महायुद्धाच्या काळापासून सशस्त्र सैन्यदलात सैनिक पाठवीत आहे. बहुतांश कुटुंबांना शासनाकडून त्यांचा मोबदला मिळाला नसला तरी तरुणांचा उत्साह जराही कमी झालेला नाही. येथील स्थानिक केंद्रातील २५ प्रशिक्षणार्थी तरुण याचीच साक्ष देतात