या आठवड्यात मुंबईच्या आझाद मैदानात महाराष्ट्रभरातून हजारो शेतकरी एका धरणं आंदोलनासाठी गोळा झाले होते. संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाने तीन नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनात हे आंदोलन आयोजित केलं होतं
रिया बहल बहुमाध्यमी पत्रकार असून लिंगभाव व शिक्षण या विषयी ती लिहिते. रियाने पारीसोबत वरिष्ठ सहाय्यक संपादक म्हणून काम केलं असून शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना पारीसोबत जोडून घेण्याचं कामही तिने केलं आहे.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.