राजस्थानच्या थाना गावातली मनरेगाच्या कामावर पर्यवेक्षक म्हणून काम करणारी चंपा रावत या कामातून तिला मिळणारं स्वातंत्र्य आणि रोजगाराबद्दल बोलते, आणि तिथल्या कामाच्या निर्जन जागा, अनियमित वेतन तसंच लिंगाधारित आणि जाती आधारित भेदभावाबद्दलही सांगते
Nioshi Shah is a former PARI intern and student of Liberal Arts at FLAME University, Pune. Her research interests include themes of social exclusion and gender.