बंगालच्या-उपसागरात-मच्छिमारांपुढचं-द्वंद्व

Purba Medinipur, West Bengal

Jun 28, 2019

बंगालच्या उपसागरात मच्छिमारांपुढचं द्वंद्व

बंगालच्या उपसागरातल्या मानवी वस्ती नसलेल्या काही बेटांवर राहणाऱ्या मच्छिमारांच्या मते माशांची संख्या रोडावत चाललीये, समुद्र मृत होत चाललाय आणि मोठे ट्रॉलर्स वाढत चालले आहेत, अशा स्थितीत त्यांना कदाचित इथून निघून जावं लागू शकेल

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Neha Simlai

नेहा सिमलई दिल्लीस्थित सल्लागार आहेत. त्या शाश्वत पर्यावरण आणि संवर्धन याविषयी दक्षिण आशिया प्रांतात काम करतात.

Translator

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.