आंध्र प्रदेशातल्या प्रकासममध्ये तंबाखू पिकवणं आता परवडेनासं झालंय. लागवडीचा वाढता खर्च, कमी पाऊसमान, खालावत जाणारी भूजलाची पातळी, कमी भाव आणि वाढती कर्जं, या सगळ्यामुळे गेल्या शंभर वर्षांपासून चालू असणारी तंबाखूच्या शेतीतून शेतकरी आता बाहेर पडू लागले आहेत