
Nagpur, Maharashtra •
Feb 01, 2017
Author
Translator
Author
Jaideep Hardikar
नागपूर स्थित जयदीप हर्डीकर हे वरिष्ठ पत्रकार असून पारीचे विशेष प्रतिनिधी आहेत. ते रामराव: द स्टोरी ऑफ इंडियाज फार्म क्रायसिस या पुस्तकाचे लेखक आहेत. २०२५ मध्ये, जयदीप यांना अर्थपूर्ण, जबाबदार आणि प्रभावी पत्रकारितेतील उत्तुंग योगदानासाठी, तसेच सामाजिक जाणीव, करुणा आणि परिवर्तनाला प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या कार्यासाठी पत्रकारिता क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार असलेल्या रामोजी एक्सलेन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.