सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपडणारी राज्यभरातली तरुण मुलं आणि मुली अग्नीवीर होण्यासाठी कठोर प्रशिक्षण घेत आहेत. पण ध्येय अल्पकालीन आहे – चार वर्षांनंतर चार अग्निवीरांपैकी फक्त एकालाच लष्करात कायमची नोकरी मिळणार आहे. बाकीचे प्रशिक्षित सैनिक पुन्हा एकदा नोकरीच्या शोधात असतील
पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.
See more stories
Editor
Priti David
प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.
See more stories
Translator
Surekha Joshi
सुरेखा जोशी मुक्त पत्रकार आहेत. त्यांनी पत्रकारितेमध्ये एमए केलं असून lत्या पुणे आकाशवाणीवर वृत्तनिवेदक म्हणून काम करतात.