केंद्रीय अर्थसंकल्पाचा (२०२५) महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील तिसऱ्या पिढीतील शिंपी सय्यद खुर्शीद यांच्या दैनंदिन जीवनाशी आणि श्रमाशी फारसा संबंध येत नाही
पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.
See more stories
Editor
Dipanjali Singh
दीपांजली सिंह पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडियामध्ये वरिष्ठ सहाय्यक संपादक आहेत. त्या पारी लायब्ररीसाठी कागदपत्रांचे संशोधन आणि संकलन देखील करतात.
See more stories
Translator
Hrushikesh Patil
हृषीकेश पाटील सावंतवाडीस्थित मुक्त पत्रकार आणि कायद्याचे विद्यार्थी आहेत. वातावरण बदलांचा वंचित समुदायांवर कसा परिणाम होतो याचं वार्तांकन ते करतात.