words-worlds-in-a-grain-of-sand-mr

Mumbai, Maharashtra

Feb 21, 2024

अणुरेणिया थोकडा, ‘शब्द’ आकाशाएवढा

या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्ताने पारीभाषाचे अनुवादक आणि संपादक गतकाळाच्या, भवतालाच्या आठवणी जागवत आपापल्या भाषेतलं काय सरलं आणि काय उरलं याचा पट आपल्यासमोर मांडत आहेत

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

PARIBhasha Team

मातृभाषेत वार्तांकन आणि पारीवर प्रकाशित होणाऱ्या लेखांचे अनेक भाषांमध्ये अनुवाद असं दुपेडी काम करणारा आमचा अनोखा प्रकल्प म्हणजे पारीभाषा. पारीवरच्या प्रत्येक लेखासाठी अनुवाद ही कळीची प्रक्रिया आहे. आमच्यासोबत काम करणारे संपादक, अनुवादक आणि सेवाभावी मित्रपरिवार विभिन्न सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिक पार्श्वभूमीतून येतात आणि आपल्या अनुवादांद्वारे पारीवर प्रकाशित होणाऱ्या कहाण्या ज्यांच्या आहेत त्यांच्यापर्यत त्यांच्याच भाषेत पोचवण्याचं काम करतात.

Illustrations

Atharva Vankundre

Atharva Vankundre is a storyteller and illustrator from Mumbai. He has been an intern with PARI from July to August 2023.

Illustrations

Labani Jangi

मूळची पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यातली लाबोनी जांगी कोलकात्याच्या सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेसमध्ये बंगाली श्रमिकांचे स्थलांतर या विषयात पीएचडीचे शिक्षण घेत आहे. ती स्वयंभू चित्रकार असून तिला प्रवासाची आवड आहे.

Illustrations

Priyanka Borar

Priyanka Borar is a new media artist experimenting with technology to discover new forms of meaning and expression. She likes to design experiences for learning and play. As much as she enjoys juggling with interactive media she feels at home with the traditional pen and paper.

Illustrations

Jayant Parmar

Jayant Parmar is a Sahitya Akademi Award winning Dalit poet from Gujarat, who writes in Urdu and Gujarati. He is also a painter and calligrapher. He has published sevel collections of his Urdu poems.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.