where-have-all-the-palm-leaves-gone-mr

Birbhum, West Bengal

Feb 26, 2025

ताडाची पानं मिळणं मुश्किल

शांतीनिकेतन आणि श्रीनिकेतनमध्ये राहणाऱ्या डोम लोकांनी तयार केलेल्या ताडपानांच्या टोप्या या भागात रोजच्या पोषाखाचा भाग होत्या. मात्र बाजारात इतर माल मोठ्या प्रमाणावर यायला लागल्यामुळे या टोप्या आत दिसेनाशा झाल्या आहेत

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Shreya Kanoi

Shreya Kanoi is a design researcher working at the intersection of crafts and livelihood. She is a 2023 PARI-MMF fellow.

Editor

Sarbajaya Bhattacharya

सर्वजया भट्टाचार्य या पारी येथे वरिष्ठ संपादक आहेत. पारी एज्युकेशनचा भाग म्हणून त्या इंटर्न आणि विद्यार्थी स्वयंसेवकांसोबत जवळून काम करतात. सर्वजया एक अनुभवी बंगाली अनुवादक आहेत. कोलकाता येथे राहणाऱ्या सर्वजयाला शहरांच्या इतिहास आणि प्रवास साहित्य याची आवड आहे.

Photo Editor

Binaifer Bharucha

बिनेफर भरुचा पारीच्या छायाचित्र संपादक म्हणून काम करतात. मुंबईस्थित मुक्त छायाचित्रकार असून, त्या आर्ट ऑक्सिजन या संस्थेसह काम करतात जी, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचं काम करते.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.