Pune, Maharashtra •
Feb 07, 2025
Editor
Pratishtha Pandya
प्रतिष्ठा पांड्या पारीमध्ये वरिष्ठ संपादक असून त्या पारीवरील सर्जक लेखन विभागाचं काम पाहतात. त्या पारीभाषासोबत गुजराती भाषेत अनुवाद आणि संपादनाचं कामही करतात. त्या गुजराती आणि इंग्रजी कवयीत्री असून त्यांचं बरंच साहित्य प्रकाशित झालं आहे.
Translator
Vinaya Patil
विनया पाटील एक स्वतंत्र पत्रकार आहे. तिने ह्या आधी अनेक मराठी व इंग्रजी वर्तमानपत्रांसाठी काम केले आहे.