weaving-a-life-on-the-go-in-palamu-mr

Palamu, Jharkhand

Nov 08, 2025

पलामूमध्ये जगणं विणणारी फगुनीदेवी

झारखंडमधील पलामू जिल्ह्यातल्या बारंव गावात फगुनी देवी आणि मल्लाह समाजातल्या इतर स्त्रिया ‘सन’ या वनस्पतीच्या तंतूपासून दोर विणतात. शेतीच्या उत्पन्नावर हवामान बदलाचा जबदरस्त परिणाम होत असताना, या अतिरिक्त कामातून त्यांना आर्थिक हातभार मिळतो

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Ashwini Kumar Shukla

अश्विनी कुमार शुक्ला झारखंड स्थित मुक्त पत्रकार असून नवी दिल्लीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन इथून त्यांनी पदवी घेतली आहे. ते २०२३ सालासाठीचे पारी-एमएमएफ फेलो आहेत.

Editor

Pratishtha Pandya

प्रतिष्ठा पांड्या पारीमध्ये वरिष्ठ संपादक असून त्या पारीवरील सर्जक लेखन विभागाचं काम पाहतात. त्या पारीभाषासोबत गुजराती भाषेत अनुवाद आणि संपादनाचं कामही करतात. त्या गुजराती आणि इंग्रजी कवयीत्री असून त्यांचं बरंच साहित्य प्रकाशित झालं आहे.

Photo Editor

Binaifer Bharucha

बिनेफर भरुचा पारीच्या छायाचित्र संपादक म्हणून काम करतात. मुंबईस्थित मुक्त छायाचित्रकार असून, त्या आर्ट ऑक्सिजन या संस्थेसह काम करतात जी, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचं काम करते.

Video Editor

Sinchita Parbat

सिंचिता परबत पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया (पारी) ची वरिष्ठ व्हिडिओ संपादक असून मुक्त छायाचित्रकार आणि चित्रकर्ती आहे. तिचे आधीचे काम सिंचिता माजी या नावाने प्रकाशित झाले आहे.

Translator

Jayesh Joshi

पुणे स्थित जयेश जोशी सर्जनशील कवी आणि भाषाप्रेमी असून हिंदी व मराठी भाषांमध्ये लेखन व अनुवाद करतात. ते एन-रीच फाउंडेशन संस्थेमध्ये संचालक, लर्निंग होम शाळेत सह- संचालक तसंच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेसर आंतरराष्ट्रीय संस्था वर्ल्ड फोरम फाउंडेशनचे सक्रिय सदस्य आहेत.