water-not-any-drop-to-drink-mr

Mar 22, 2024

पाणी कुठे गेलं गं बाई?

उन्हाची काहिली वाढत चाललीये आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून पाण्याची टंचाई आणि त्याला लागून येणारा ताणही वाढू लागला आहे. २२ मार्च रोजी जागतिक जल दिनाच्या निमित्ताने पिण्याच्या पाण्याचा मूलभूत हक्कही मूठभरांनाच मिळतो आणि बहुसंख्यांचा डावलला जातो, याचं चित्र पारीवर मांडण्याचा हा प्रयत्न

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

PARI Team

Editors

Sarbajaya Bhattacharya

Sarbajaya Bhattacharya is a Senior Assistant Editor at PARI. She is an experienced Bangla translator. Based in Kolkata, she is interested in the history of the city and travel literature.

Editors

Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

Photo Editor

Binaifer Bharucha

Binaifer Bharucha is a freelance photographer based in Mumbai, and Photo Editor at the People's Archive of Rural India.