to-walk-a-mile-mr

Jajpur, Odisha

Sep 22, 2024

पायपीट

पारीचा फोटोग्राफर आणि पत्रकार एम. पळणी कुमार आजवरच्या आयुष्यातले कष्ट, कष्ट उपसणारे कष्टकरी आणि त्यांच्या पायताणांबद्दल लिहितोय

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

M. Palani Kumar

एम. पलनी कुमार २०१९ सालचे पारी फेलो आणि वंचितांचं जिणं टिपणारे छायाचित्रकार आहेत. तमिळ नाडूतील हाताने मैला साफ करणाऱ्या कामगारांवरील 'काकूस' या दिव्या भारती दिग्दर्शित चित्रपटाचं छायांकन त्यांनी केलं आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.