thirra-performers-cast-in-caste-out-mr

Kozhikode, Kerala

Oct 27, 2025

तिर्रा कलाकार : रंगमंचावर गौरव, वास्तवात उपेक्षा

उत्तर केरळमध्ये राहणारे तिर्रा कलाकार दलित आहेत. उच्च जातीच्या संरक्षकांच्या देवराईमध्ये आणि मंदिर परिसरांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये हे कलाकार तिर्रा नृत्य सादर करतात. ते देवतांच्या भूमिका साकारतात खरं पण या सगळ्यात जात नावाची अदृश्य रेषाही आहे

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Devananda S

देवानंदा एस २०२४ मध्ये पारीची इंटर्न होती. ती दिल्ली विद्यापीठातील मिरांडा हाऊसची विद्यार्थिनी असून तिला कला आणि साहित्यात रस आहे.

Photographer

Niveditha S

निवेदिता एस दिल्ली विद्यापीठातील मिरांडा हाऊस येथील इंग्रजी विषयाची प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. तिला शिक्षणासह छायाचित्रण आणि चित्रपट निर्मितीची आवड आहे.

Editor

Sarbajaya Bhattacharya

सर्वजया भट्टाचार्य या पारी येथे वरिष्ठ संपादक आहेत. पारी एज्युकेशनचा भाग म्हणून त्या इंटर्न आणि विद्यार्थी स्वयंसेवकांसोबत जवळून काम करतात. सर्वजया एक अनुभवी बंगाली अनुवादक आहेत. कोलकाता येथे राहणाऱ्या सर्वजयाला शहरांच्या इतिहास आणि प्रवास साहित्य याची आवड आहे.

Editor

Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

Photo Editor

Binaifer Bharucha

बिनेफर भरुचा पारीच्या छायाचित्र संपादक म्हणून काम करतात. मुंबईस्थित मुक्त छायाचित्रकार असून, त्या आर्ट ऑक्सिजन या संस्थेसह काम करतात जी, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचं काम करते.

Translator

Ashwini Patil

अश्विनी पाटील नाशिक स्थित पत्रकार आणि आशय लेखिका आहेl. त्यांना महिला आरोग्य, विकास, प्रसार माध्यम आणि अर्थ या विषयांची आवड आहे.