the-women-potters-of-changki-mr

Mokokchung, Nagaland

Aug 21, 2025

चांकीच्या कुंभार महिला

नागालँडच्या चांकी गावात आओ जमातीच्या महिला शतकानुशतकं हाताने चिकनमातीची भांडी बनवत आहेत

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Shreya Katyayini

श्रेया कात्यायनी एक छायाचित्रकार आहे आणि चित्रपटनिर्मिती करते. २०१६ मध्ये तिने, मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधून मीडिया अँड कल्चरल स्टडीज मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आता ती पीपल्स आर्काइव ऑफ रूरल इंडियासाठी पूर्ण वेळ काम करते.

Author

Keduokhrieto Sachü

केदुओख्रितुओ (केदुओ) हे कोहिमा, नागालँड येथील एक चित्रपट निर्माते आणि ध्वनी रेकॉर्डिस्ट आहेत. ते अंगामी जमातीशी संबंधित आहेत आणि लोककथा, मिथक आणि दंतकथा, नागालॅण्डमधील जमातींचा सांस्कृतिक अभ्यास, कथा आणि पारंपरिक पद्धतींमध्ये त्यांना आवड आहे.

Editor

Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

Photo Editor

Binaifer Bharucha

बिनेफर भरुचा पारीच्या छायाचित्र संपादक म्हणून काम करतात. मुंबईस्थित मुक्त छायाचित्रकार असून, त्या आर्ट ऑक्सिजन या संस्थेसह काम करतात जी, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचं काम करते.

Translator

Prajakta Dhumal

प्राजक्ता धुमाळ संवादक आणि प्रशिक्षक असून लिंगभाव, आरोग्य आणि लैंगिकता शिक्षण या क्षेत्रात कार्यरत आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात राहणारी प्राजक्ता लेखन, संपादन आणि अनुवाद करते.