the-teacher-who-dreams-big-for-her-students-mr

Chatra, Jharkhand

Aug 19, 2025

विद्यार्थ्यांसाठी मोठी स्वप्न बघणारी शिक्षिका...

झारखंडमधील मुंडा आदिवासी शिक्षिकेने एक असा अभ्यासक्रम तयार केला आहे जो अनुसूचित जातीतल्या अधिकाधिक मुलांना शाळेत आणण्यासाठी आश्वासक ठरत आहे त्यामुळे जास्तीतजास्त मुले शाळेत येत आहेत

Editor

Urja

Photo Editor

Binaifer Bharucha

Translator

Jayesh Joshi

Translation

Namita Waikar

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Sandhya Lakra

संध्या लकडा या माहितीपट निर्मात्या आणि निसर्ग शिक्षिका आहेत. त्या सरकारी शाळांमधील प्राथमिक वर्गातील मुलांना जैवविविधता व वन्यजीव संवर्धनाबद्दल शिकवतात. त्या झारखंडच्या आदिवासी समाजातील आहेत.

Editor

Urja

ऊर्जा (जी आपलं पहिलं नाव वापरणंच पसंत करते) बनस्थळी विद्यापीठ, टोंक, राजस्थान येथे पत्रकारिता व जनसंवाद विषयात बी.ए. पदवीचं शिक्षण घेत आहे. पारी मधील प्रशिक्षणाचा भाग म्हणून तिने हा लेख लिहिला आहे.

Photo Editor

Binaifer Bharucha

बिनेफर भरुचा पारीच्या छायाचित्र संपादक म्हणून काम करतात. मुंबईस्थित मुक्त छायाचित्रकार असून, त्या आर्ट ऑक्सिजन या संस्थेसह काम करतात जी, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचं काम करते.

Translation

Namita Waikar

नमिता वाईकर लेखक, अनुवादक आणि पारीच्या व्यवस्थापकीय संपादक आहेत. त्यांची ‘द लाँग मार्च’ ही कादंबरी २०१८ मध्ये प्रकाशित झाली आहे.

Translator

Jayesh Joshi

पुणे स्थित जयेश जोशी सर्जनशील कवी आणि भाषाप्रेमी असून हिंदी व मराठी भाषांमध्ये लेखन व अनुवाद करतात. ते एन-रीच फाउंडेशन संस्थेमध्ये संचालक, लर्निंग होम शाळेत सह- संचालक तसंच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेसर आंतरराष्ट्रीय संस्था वर्ल्ड फोरम फाउंडेशनचे सक्रिय सदस्य आहेत.