the-mosque-at-mari-mr

Nalanda, Bihar

Apr 11, 2024

मारीची मशीद आणि मझार

मारीच्या या मशीद आणि मझारीची सगळी देखभाल गावातले हिंदू करतात. बिहारच्या नालंदा जिल्ह्यातल्या या गंगा-जमुनी संस्कृतीची झलक या कहाणीत आणि चित्रफितीत पहा. रमझान ईदच्या निमित्ताने ही कहाणी खास तुमच्यासाठी

Translator

Medha Kale

Photos and Video

Shreya Katyayini

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Text

Umesh Kumar Ray

Umesh Kumar Ray is a Takshila-PARI Senior Fellow 2025, and a former PARI Fellow 2022.  A freelance journalist, he is based in Bihar and covers marginalised communities.

Photos and Video

Shreya Katyayini

श्रेया कात्यायनी एक छायाचित्रकार आहे आणि चित्रपटनिर्मिती करते. २०१६ मध्ये तिने, मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधून मीडिया अँड कल्चरल स्टडीज मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आता ती पीपल्स आर्काइव ऑफ रूरल इंडियासाठी पूर्ण वेळ काम करते.

Editor

Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.