the-last-handloom-weaver-of-gobindapur-mr

North Tripura, Tripura

May 14, 2024

गोबिंदापूरचा अखेरचा हातमाग विणकर

रूपचंद देबनाथ यांनी त्यांच्या तरुणपणात साडी विणण्याचे काम केलं; आज, ते त्रिपुरातल्या त्यांच्या हातमागावर छोटे आणि कमी काम वेळात तयार होणारे गमछे विणतात. उत्पन्नात झालेली घट आणि राज्य सरकारकडून पुरेसा पाठिंबा न मिळाल्याने त्यांच्याबरोबरचे इतर विणकर स्थलांतरित झाले आहेत. रूपचंद यांनी मात्र त्यांचा हातमाग सोडलेला नाही.

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Rajdeep Bhowmik

राजदीप भौमिक हे पुणे येथील आयआयएसईआर मध्ये पीएच.डी. विद्यार्थी आहेत. ते २०२३ सालचे पारी-एमएमएफ फेलो आहेत.

Author

Deep Roy

दीप रॉय हे नवी दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटल मध्ये पदव्युत्तर निवासी डॉक्टर आहेत. ते २०२३ सालचे पारी-एमएमएफ फेलो आहेत.

Photographs

Rajdeep Bhowmik

राजदीप भौमिक हे पुणे येथील आयआयएसईआर मध्ये पीएच.डी. विद्यार्थी आहेत. ते २०२३ सालचे पारी-एमएमएफ फेलो आहेत.

Editor

Sarbajaya Bhattacharya

सर्वजया भट्टाचार्य या पारी येथे वरिष्ठ संपादक आहेत. पारी एज्युकेशनचा भाग म्हणून त्या इंटर्न आणि विद्यार्थी स्वयंसेवकांसोबत जवळून काम करतात. सर्वजया एक अनुभवी बंगाली अनुवादक आहेत. कोलकाता येथे राहणाऱ्या सर्वजयाला शहरांच्या इतिहास आणि प्रवास साहित्य याची आवड आहे.

Editor

Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

Translator

Ashwini Patil

अश्विनी पाटील नाशिक स्थित पत्रकार आणि आशय लेखिका आहेl. त्यांना महिला आरोग्य, विकास, प्रसार माध्यम आणि अर्थ या विषयांची आवड आहे.