the-dayanita-singh-pari-documentary-photography-award-for-aayna-mr

Mumbai, Maharashtra

Jul 13, 2025

दयानिता सिंग-पारी डॉक्युमेंटरी फोटोग्राफी पुरस्कार विजेती आयना

हॅसलब्लाड पुरस्कार विजेत्या छायाचित्रकार दयानिता सिंग यांनी दयानिता सिंग-पारी (पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया) डॉक्युमेंटरी फोटोग्राफी पुरस्कारासाठी आयनाची निवड केली आहे. या पुरस्काराचं हे दुसरं वर्ष आहे

Photographer

Aayna

Photo Editor

Binaifer Bharucha

Translator

Amruta Walimbe

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

P. Sainath

पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

Photographer

Aayna

आयना दृश्य कथाकार आणि छायाचित्रकार आहे.

Photo Editor

Binaifer Bharucha

Binaifer Bharucha is a freelance photographer based in Mumbai, and Photo Editor at the People's Archive of Rural India.

Translator

Amruta Walimbe

अमृता वाळिंबे स्वतंत्र पत्रकार, अनुवादक आणि प्रशिक्षित मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे.